महाराष्ट्र...!
दगडांचा महाराष्ट्र,
काळ्या मातीचा महाराष्ट्र...
महाराष्ट्र...!
डोंगरांचा महाराष्ट्र,
दऱ्या-खोऱ्याचा महाराष्ट्र...
महाराष्ट्र...!
शौर्याचा महाराष्ट्र,
धैर्याचा महाराष्ट्र...
महाराष्ट्र...!
इतिहासाचा महाराष्ट्र,
चळवळीचा महाराष्ट्र...
महाराष्ट्र...!
धारकर्यांचा महाराष्ट्र,
वारकर्यांचा महाराष्ट्र...
महाराष्ट्र...!
संस्कृतीतला महाराष्ट्र,
अस्मितेतला महाराष्ट्र...
महाराष्ट्र...!
क्रांतीकारकांचा महाराष्ट्र,
१०६ हुतात्म्यांचा महाराष्ट्र...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
।। जय महाराष्ट्र ।।
लिखाण: भावेश कदम©
दि: १ मे २०१९